लेक लाडकी योजना
लाभार्थी:
१ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलीसाठी आणि वार्षिक कुटुंब उत्पन्न रु. १००,०००/- पर्यंत आवश्यक.
फायदे:
मुलीच्या जन्मानंतर पहिला हप्ता रु. ५०००/- इयत्ता पहिलीमध्ये दुसरा हप्ता रु. ६०००/- इयत्ता सहावीमध्ये तिसरा हप्ता रु. ७०००/- इयत्ता ११वीमध्ये चौथा हप्ता रु. ८०००/- १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर रु. ७५०००/-
अर्ज कसा करावा
विहित नमुन्यातील अर्ज अंगणवाडी केंद्रात उपलब्ध आहे.