बंद

    शेतकऱ्यांना ७५% अनुदानावर सुधारित अवजारे पुरवणे.

    • तारीख : 01/04/2015 - 31/03/2025
    • क्षेत्र: पुणे जिल्हा ग्रामीण क्षेत्र

    फायदे

    • अनुदान मिळाल्याने शेतकऱ्यांना परवडणारी अवजारे खरेदी करण्यास मदत होते.
    • डीबीटी प्रणालीद्वारे शेतकरी त्यांच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार वेगवेगळ्या कंपन्यांचे साहित्य खरेदी करू शकतात.
    • डीबीटी प्रणालीमुळे अनुदानाची रक्कम थेट लाभार्थींच्या आधार बेस बँक खात्यात जमा केली जाते.

    अर्ज

    • योजनेशी संबंधित लाभार्थी निवडीच्या पद्धतीबाबतची जाहिरात जिल्हा परिषदेमार्फत वृत्तपत्रात प्रकाशित करणे.
    • जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर राजपत्रात नमूद केलेल्या अंतिम मुदतीपूर्वी लाभार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडीओ) यांच्याकडे अर्ज सादर करणे.

    लाभार्थी:

    पुणे जिल्ह्यातील ४ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी

    फायदे:

    वर उल्लेख केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर उल्लेख केल्याप्रमाणे