ग्रामपंचायतीना जन सुविधांसाठी विशेष अनुदान
जिल्हा नियोजन समितीमार्फत ग्रामीण भागात दहन/दफनभूमीमध्ये तसेच ग्रा.पं. कार्यालय इमारत बांधणे याबाबीमध्ये अनुषंगिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे -ग्रामसभेमार्फत निवडलेल्या कामांना ग्रामपंचायतीने मंजूरी देणे आवश्यक -संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मार्फत जिल्हा परिषदेकडे.
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
सम्बंधित विभागाशी संपर्क साधावा