• मुख्य मजकुराकडे
  • Language Selection Icon
  • प्रवेशयोग्यता दुवे प्रवेशयोग्यता चिन्ह
    बंद

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पुणे कार्यालयामार्फत विविध केंद्ग व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करणेत येते. सदरचे कार्यालय हे एक स्वायत्त संस्था असून संस्था नोंदणी अधिनियम १८६० नोंदणी क्रमांक एम.ए.एच.८१५/पुणे/८१, दिनांक १० सप्टेंबर १९८१ अन्वये हे कार्यालय मा.धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणीकृत आहे.

     

    योजना.

     i) घरकुल

    • केंद्र पुरस्कृत 

    १.प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण.

    २.प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान(PM-JANMAN).

     

    • राज्य पुरस्कृत

    १.रमाई आवास योजना

    २.शबरी आवास योजना

    ३. पारधी आवास योजना

    ४. मोदी आवास घरकुल योजना

    ५.यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना

    ६. अटल कामगार आवास योजना

    ७.पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना

    ८.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना

     

    • जिल्हा परिषद पुरस्कृत 

    १.यशवंत घरकुल योजना

    २.दिव्यांग घरकुल योजना

    ii) उमेद(MSRLM).

    iii) संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृध्दी योजना.

    iv) DDUGKY(दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना).

    माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4(1)(ख) नुसार 1 ते 17 बाबी ची माहिती

     

    • दूरध्वनी : 020-26131784
    • पत्ता : जिल्हास्तरीय कार्यालये