प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण
१. महाराष्ट्र शासन , ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोबर 2016 अन्वये राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण राबविणेबाबत महाराष्ट्र शासनाकडुन निर्देश देण्यात आलेले आहे.
२. यापुर्वीच्या कार्यान्वित असलेल्या इंदिरा आवास योजनेचे रुपांतर प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण मध्ये करण्यात आलेले आहे.
३. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण दिनांक १४ऑक्टोबर 2016 पासुन सुरु झाली.
४. सामाजिक आर्थिक व जात निहाय – जनगणना (SECC) – 2011 च्या Generated Priority List मधुन ग्रामसभेच्या.
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
ग्रामपंचायतीकडे अर्ज करा.