कोकण ग्रामीण पर्यटन विकास
कामाचे स्वरूप : १) गावांतर्गत पर्यटनस्थळांंचे पोच रस्ते बांधणे २) सार्वजनिक विदयुत दिवे लावणे ३)सार्वजनिक जलनिस्सारण व्यवस्था करणे ४) स्वागत कक्ष उभारणे ५)प्रसाधन गृह व स्वच्छता गृह बांधणे ६)पारंपरिक साहित्य विक्री करिता दुकान/गाळा उभारणे ७)सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खुल्या मंचाची व्यवस्था करणे(ओपन स्टेज) ८)सांस्कृतिक केंद्रे उभारणे ९)वाहनतळ उभारणे
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
सम्बंधित विभागाशी संपर्क साधावा