बंद

    ग्रामपंचायत यात्रास्थळ विकास कार्यक्रम

    • तारीख : 14/02/2025 -

    ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्र / यात्रास्थळांचा विकास करणे. यात्रेकरु / प्रवासींना प्राथमिक स्वरुपाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे -तिर्थक्षेत्र / यात्रास्थळांना भेट देणा-या यात्रेकरु / प्रवाशांची संख्या वार्षिक एक लाख असणे आवश्यक -यात्रास्थळांपर्यतच्या जोड रस्त्याचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालये, धर्मशाळा, वाहनतळ, बगीचा इ. स्वरुपाची पायाभूत सुविधा.

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    सम्बंधित विभागाशी संपर्क साधावा