बंद

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

    • तारीख : 01/01/2017 -
    • क्षेत्र: पुणे जिल्हयातील 13 तालुके

    लाभार्थी:

    ग्रामीण भागातील अनुसूचित जातीचे शेतकरी

    फायदे:

    नवीन सिंचन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, वीजजोडणी आकार, विद्युत पंपसंच/ डिझेल इंजिन, सोलरपंप, एचडीई/पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, यंत्रसामुग्री (बैलचलित/ ट्रॅक्टर चलित अवजारे) परसबाग बाबींचा लाभ घेता येतो.

    अर्ज कसा करावा

    mahadbtmahait.gov.in