बंद

    नवीन राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत कार्यक्रम [एनएनबीओएमपी]

    • तारीख : 02/01/2015 -
    • क्षेत्र: पुणे जिल्ह्यातील १३ तालुके

    लाभार्थी:

    पुणे जिल्ह्यातील ४ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले सर्व शेतकरी

    फायदे:

    स्वयंपाकाचा गॅस, सेंद्रिय खत,

    अर्ज कसा करावा

    पंचायत समिती कार्यालयामार्फत अर्ज